भगवान बुध्दांव्दारा उपदेषित विषु्रद्धीमार्ग
1
Author(s):
PROF. DR. R.J. VANKHEDE
Vol - 12, Issue- 8 ,
Page(s) : 11 - 15
(2021 )
DOI : https://doi.org/10.32804/BBSSES
Get Index Page
Abstract
भगवान बुद्धाद्वारे पाली साहित्य मानवी विकासाचा जाहिरनामा होय, मूल्ये रत्नांची खाण होय. भगवान बुद्धाद्वारे उपदेषित धर्मोपदेष पाली साहित्यामध्ये संकलित केल्या गेले आहेत. जे आपण त्रिपिटकामध्ये बघतो. पिटकेत्तर साहित्य, अट्टकथा साहित्य, अनुपिटक साहित्य असे विस्तारीत स्वरुप या साहित्याचे आहे. भगवान बुद्धांच्या उपदेषाची निव षिलाचरणावर आधारित आहे. भगवान बुद्धाद्वारे उपदेषित पंचषिल हे माणसातील मानवता मोजण्याचे परिणाम होय. षिलपालना खेरिज मनुष्य निर्मळचित होऊ षकत नाही हे
|