Bhartiya Bhasha, Siksha, Sahitya evam Shodh
ISSN 2321 - 9726 (Online) New DOI : 10.32804/BBSSES
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
'कृष्णाकाठ' मधील चिंतनशीलता, सूचकता, जीवनसंदर्भ व सत्यान्वेषण
1 Author(s): DR. EKNATH SRIPATHI FUTANE
Vol - 16, Issue- 12 , Page(s) : 20 - 28 (2025 ) DOI : https://doi.org/10.32804/BBSSES
नव महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, केंद्रात गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थ परराष्ट्र मंत्री आदि मंत्रीपदे म्हणून अतिशय सक्षमपणे सांभाळणारे मराठी साहित्यविश्वातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा विचार करावा लागतो.